महाराष्ट्र सरकार ने पुढील दोन महिन्याचे बँकेचे हप्ते व गाळा भाडे माफ करावे -कुणाल भावसार

*महाराष्ट्र सरकार ने पुढील दोन महिन्याचे बँकेचे हप्ते व गाळा भाडे माफ करावे -कुणाल भावसार*

_गेले एक महिन्यापासून सर्व व्यापारी व नागरिकांचे उधोग व धंदे बंद आहेत_
_अश्या परिस्थिती मध्ये रोज चा जीवण्याचा प्रश्न पडला आहे_
_रोजचा दिवस कसा काढायचा व रोज लागणारा किराणा / दुध व इतर वयक्तिक खर्च असतो_
_तोच सध्या व्यापारी व नागरिकांना झेपत नसून त्यात बँकेचे व पतसंस्था यांचे कर्जाचे हप्ते चालू आहेत_ _अश्या परिस्थिती मध्ये रोजचे जीवन कसे जगाचे हा प्रश्न पडला आहे_

_महाराष्ट्र सरकार ला विनंती करतो की जून ते जुलै असे २ दोन महिन्याचे बँकेचे हप्ते व_ _गाळा भाडे महाराष्ट्र सरकार ने ते पुढे ढकलून ऑगस्ट_ _महिन्यापासून चालू करण्याचे आदेश काढावेत व बँकेचे हप्ते बिनव्याजी रद्द केले गेले_ _पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व व्यापारी व नागरिक आंदोलन करण्याचा_ _इशारा देत आहोत सदर निवेदन माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी_ _ठाकरे साहेब व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री _छगनरावजी भुजबळ साहेब_ यांना माननीय श्री कुणाल जी भावसार समाजसेवक यांनी पाठविले आहेत_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!