
कंपनीमधील 75 लाखाची पावडर गेली चोरीला :एका कामगारावर संशय
दौंड :- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यतील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील एका कंपनीमध्ये 75 लाखाची पावडर चोरी झाल्याची घटना घडली या घटनेमध्ये कंपनी व्यवस्थापनाने एका कामगारावर संशय घेतलाय
कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या मोडीप्रो इंडीया प्रा.लि प्लाॅट नं डी-26/1 कंपनीतील पी.पी.अे (पाॅवडर प्रोसेसिंग ऐरीया) मध्ये ५० लिटर मापाचे गोलाकार निळे रंगाचे तीन ड्रम मध्ये प्लास्टीकचे पिशवीत भरून ठेवलेली एकुण 75 किलो ग्राॅम वजनाची ब्रिंन्झ -7 पावडर एकुण किमंत 75 लाख रूपये किमतीची पावडर कंपनीमध्ये ठेकेदार पद्धतीने हेल्पर म्हणून काम करणाऱ्या सुनिल ज्ञानदेव भंडलकर ( रा मळद ता. दौंड जि. पुणे ) या कामगाराने चोरली असल्याचा संशय कंपनी व्यवस्थापनाने केला असून याबाबत मोडीप्रो कंपनीचे व्यवस्थापक उमाजी भालचंद्र रेडकर यांनी दौंड पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे करीत आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
जव्हार शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसैनी चिस्ती (र .अ .) शाही ऊरसाची आज पासून सुरवात …
दिनांक ५-१०-२०२३ गुरुवार पासून सुरुवात होणार आहे . दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक शाही उरूस रूढी परंपरे प्रमाणे यावर्षी देखील होणार आहे .......
आयटीआय विक्रमगडचा अजून विस्तार व्हावा – श्री. चैतन्य दिवेकर ‘स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सांगता’..
औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड जिल्हा पालघर येथे 17 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात...
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...