
शिवखडक येथे वाघाचा शेळयांवर हल्ला…
शिवखडक येथे वाघाचा शेळयांवर हल्ला.
शेख युनुस ःराहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील आदिवासी भागातील शिवखडक येथे वाघाने हल्ला करून १शेळी ठार मारून पलायन केले. शिवखडक येथील हरिभाऊ लिंबा जाधव यांच्या शेळीपालन व्यवसाय आहे. शेताच्या बांधावर शेळ्या घेऊन चारण्यासाठी ते सकाळी ११ते १२ च्या सुमारे गेले असता,शेजारील जंगलातून वाघाने चरत असलेल्या सुमारे २० शेळ्यातून १शेळी ठार मारली .शेळ्या चारण्यासाठी महिला असल्याने त्यांना काही सुचेना त्यांचाआरडाओरडा ऐकून वाघाने धूम ठोकली.
आणखीन काही महत्त्वाचे
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
एकात्मिक पद्धतीने पिक व्यवस्थापन काळाची गरज: श्री. नारायण निबे, के. व्ही.के. दहिगाव ने
भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे मार्फत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये २०० हेक्टर क्षेत्रावर...
सिद्दीका सलीम पठाण हीचा आयुष्यातील पहिला रोजा..
------------- शेवगाव(प्रतिनिधी) सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून जिकडे-तिकडे आनंदाचे व भक्तीभावाचे वातावरण दिसून येत आहे. या महिन्यात...
कोरडगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
-पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल कोरडगाव...
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव.. --------- ------ -------- ------ -------- जव्हार शहरातील मागेलवाडा येथील...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन -------- ---------- ----------- ---------- ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी...