कुरकुंभ येथे पिकअप व दुचाकी चा अपघात यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार..
दौंड:- आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावच्या हद्दीतील सेवा रस्त्यावर एका गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या (पिकअप) वाहनाने एका दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झालाय.यामध्ये...
पांढरेवाडी कुरकुंभ रस्त्याची दुरवस्था,..रस्त्याला पडलेत दोन दोन फूट खड्डे..
दौंड प्रतिनिधी:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. हे खड्डे दोन दोन फूट इतके मोठे...
विकास आराखडा लोकांच्या हिताचा कि एका अविचारी डोक्याचा..
जव्हार नगरपरीषदेच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ दोनचार दिवसात संपुष्टात येत आहे . त्यामुळे आपल्याला हवे तेच करुन घेण्यासाठी धावपळ वाढलेली दिसते आहे . आपल्या अधिकारात...
राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी तब्बल चोपन्न लाखांची गोवा राज्य निर्मिती दारू केली जप्त..
दौंड:- आलिम सय्यद, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक, नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभमीवर मोठया प्रमाणावर मद्याचे सेवन केले जाते. त्याकरीता गोवा राज्य निर्मीत मद्याची अवैधरित्या मोठया प्रमाणात...
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि.19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु..
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होणार आहे. दिनांक 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय आज...
संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय..
महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या असे संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुरकुंभ येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
आयोजक : दौंड तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष जयश्री भागवत दौंड :- आलिम सय्यद, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील श्री...
एका कंपनीत सोळा वर्षीय बालकामगाराचे काम करताना तुटले एक बोट..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मध्ये एका कंपनीत सोळा वर्षीय बालकामगाराचा मशीनमध्ये बोट जाऊन बोट कट झाल्याची घटना घडलीय.कुरकुंभ एमआयडीसीत कंपन्यांमध्ये सुरक्षेचे...
तडिपार गावगुंड जग्या गायकवाडच्या पुतळ्यास चपलांचा हार टाकुन जोडे मारून निषेध आंदोलन..
नेवासा तहसिल कार्यालयावर पनवेलचा तडिपार गावगुंड जग्या गायकवाडच्या पुतळ्यास चपलांचा हार टाकुन जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरिशदादा...