एकलव्य आदिवासी समाजसेवी संस्थेची स्थापना..

माधव तल्हा पालघर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डहाणू तालुका अध्यक्ष उमेश गोवरी यांनी एकलव्य आदिवासी समाजसेवी संस्था स्थापन करून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संस्थेचे उदघाटन केले आहे. डहाणू पूर्व भागात गेल्या … Read More

दौंड पोलीस स्टेशन च्या हद्दीत सेक्स रॅकेट चा पुणे ग्रामीण पोलीस पथकाने केला पर्दाफाश..

दौड :-आलिम सय्यद दौंड पोलीस स्टेशन च्या हद्दीत खडकी येथील चालणाऱ्या सेक्स रॅकेट चा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला पर्दाफाश , पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील खडकी गावात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत … Read More

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दौंड तालुक्यात पहिल्या आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे उद्घाटन..

दौंड :-आलिम सय्यद आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दौंड तालुक्यातील पहिल्या आरटीपीसीआर ( लॅब ) प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवार (ता.७) रोजी डॉक्टर डी.एस लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून … Read More

कायदा मोडला तर गुन्हा दाखल होणार – सपोनि सिद्धेश्वर अखेगावकर

—————————————- राजु तडवी फैजपुर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रुट मार्च करण्यात आला. नवरात्रोत्सवात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर … Read More

शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोडकौतुक..

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी: विनायक साबळे) : बैलपोळा म्हटल की शेतकऱ्याचा आवडता सण,यादिवशी वर्षभर ज्याने आपल्या काळया आईची सेवा केली त्याचा पूजेच्या मानाचा दिवस. आणि याच दिवशी शिरूर तालुक्यातील डींग्रजवाडी येथे … Read More

प्रधानमंत्री मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त मारुळ येथे भाजपतर्फे रेशन बॅग वितरण..

—————————————- राजु तडवी फैजपुर अखंड भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या “सेवा व समर्पण अभियान” अंतर्गत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा वतीने मारुळ तालुका यावल येथे … Read More

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद..

– दौंड डीबी पथकाची कामगिरी सातत्याने सुरूच दौंड :- आलिम सय्यद, मागील काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारल्या पासून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी … Read More

फैजपुर येथे रस्ता रोको आंदोलन मोदी, योगी सरकारचा निषेध..

फैजपूर प्रतिनिधी – -उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे रविवारी घडलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात … Read More

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल श्रीकांत विसपुते यांचा फैजपूरात सत्कार

राजु तडवी फैजपुर फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर चे सुपुत्र व परभणी येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत विसपुते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा परिवासह आज फैजपूर … Read More

संजय गांधी योजनेच्या सदस्य पदी नितीन महाजन यांची निवड झाल्याने दशमाता ग्रुप तर्फे सत्कार

—————————————- राजु तडवी फैजपुर फैजपूर येथील दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालूका सदस्यपदी निवड झाली. शहरातील दशमात ग्रुप तर्फे महाजन यांचा सत्कार करून पुढील वाटचाली … Read More

महावितरणाचा अनागोंदी कारभार; उठतो विज धारकांच्या मुळावर..

वीज पुरवठा कोमात,वीजबिल वसुली जोमात कोरेगाव भीमा:प्रतिनिधी (विनायक साबळे) शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण विभागाने सध्या वीजबिल वसुली सुरू केली असुन टाकळी भिमा येथील विज धारकांकडुन वीजबिल वसुल करण्यासाठी महावितरणाने … Read More

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा – डॉ सतीश चौधरी

—————————————- राजु तडवी फैजपुर सद्यपरिस्थितीत देशाची व जगाची वाटचाल विध्वंसक व नकारात्मक दिशेला होत असताना ज्या भारतमातेच्या सपूतांनी सर्वस्वाचा त्याग केला त्यांच्या आचार, विचार व संस्कारांचे आचरण तरुणवर्गाने करावे. महात्मा … Read More

दौंड तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचे नवोदय परीक्षेत यश..

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय पात्रता परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळद येथील दोन विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केले आहे, सायली दत्तात्रय शिंदे आणि … Read More

दरोड्याच्या व खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद..

– दौंड गुन्हे शाखा पथकाची कामगिरी दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद दिनांक ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस दौंड गुन्हे शाखा पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून दौंड पोलीस … Read More

माहिती सेवा समिती कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी – चंद्रकांत वारघडे

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी (विनायक साबळे) : शुद्ध आचार,शुद्ध विचार,निष्कलंक जीवन,त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता ही पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे.प्रपंच सांभाळून दिवसातून एखादा तास,आठवड्यातून एखादा दिवस समाजासाठी पाहिजे. कार्यकर्त्यांनी निस्वार्थी … Read More

दौंड तालुक्यात रावणगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान..

दौंड :- आलिम सय्यद दौंड तालुक्यातील रावणगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य रब्बी ज्वारी प्रात्यक्षिक, अभियान आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कृषी विभागाचे कृषि पर्यवेक्षक संजय कदम यांनी … Read More

मोटारसायकल वरून आले आन् तीन लाखची रोकड घेऊन पसार झाले..

कोरेगाव भीमा:प्रतिनिधी – (विनायक साबळे) ता. २९.०९.२०२१ रोजी दुपारी ०१.१५ वा. चे सुमारास रोहिदास बाजीराव शिवले व त्यांचा मुलगा स्वप्नील शिवले हे दोघे शिक्रापुर पाबळ चौक येथील ऍक्सिस बॅंक मध्ये … Read More

ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद यवत पोलीस स्टेशनची कारवाई..

दौंड:- आलिम सय्यद दौंड तालुक्यातील बोरिभडक येथील १७ /०२/२०२१ रोजी कॅनल च्या कडेला असणारी ट्रान्सफॉर्मर डीपी खाली पाडून त्यातील दीडशे किलो वजनाच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते सदर … Read More

अभ्यासाची तळमळ व योग्य मार्गदर्शनामुळे प्रतीकने घातली आभाळाला गवसणी..

कोरेगाव भीमा/ प्रतिनिधी(विनायक साबळे) रोज आठ तास अभ्यास..अवांतर वाचन,जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रतीक धुमाळ यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत आय ए एस पदावर … Read More

वढू बुद्रुक ते कोरेगाव भीमा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी थेट केंद्रीय मंत्र्यांना मागणी…

प्रतिनिधी : कोरेगाव भीमा (विनायक साबळे) मागील अनेक वर्षांपासून कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्याची मोठी दुर्दशा झाली असुन या रस्त्यावर फक्त डागडुजी करण्यात येत असल्याने या भागातील वाहन चालकांना … Read More