मुसळधार पावसामुळे पिंपळशेत-कोतीमाळ येथील पूल पाण्याखाली, ३ दिवसापासून अनेक गावांचा संपर्क तुटला.
जव्हार:-पालघर जिल्हा मध्ये सर्व ठिकाणी सतत मुसळधार पावसामुळे अनेल पूल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद झाले आहे. जव्हार तालुक्यातील तिलोंडा गावाकडे जाणार्या रस्त्यावर पिंपळशेत-कोतीमाळ गावाजवळ एक...
पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता…
रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद जव्हार २९७.६६ गेल्या ४ ते ५ दिवसापासून सूरु असलेल्या पाऊस अद्यापही कायम आहे , पावसाचे नोंदीच्या आकडा पाहिला तर जव्हार २९७.६६...
पोंडीचा पाडा समोरील पुल पूर्णपणे पाण्याखाली,रेकोर्ड ब्रेक पाऊस..
ब्रेकिंग न्यूज जव्हार तालुक्यात सतत चालू असलेले मुसळधार पावसामुळे जव्हार कडून झाप या ठिकाणी जाणारा रस्ता जव्हार पासून ७ ते ८ किमी अंतरावर असलेले पोंडीचा...
द सायन्शिया स्कुल जिरेगाव या इंग्लिश मिडीयम शाळेत विद्यार्थ्यांचा आषाढी बालदिंडी सोहळा..
दौंड :- आलिम सय्यद वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले , पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर ' , अशा विठ्ठलमय वातावरणात कुरकुंभ-जिरेगाव शिवेवर असणाऱ्या सुनिता फाउंडेशन...
वीजेच्या धक्क्याने खिल्लार बैलाचा मृत्यू ,बोधेगावातील शेतकर्याचे अर्ध्या लाखाचे नुकसान .
बोधेगांव ता.८ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील भाउसाहेब भानुदास घोरतळे यांच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या खिल्लार बैलाचा, गावठाण डिपीचा विजप्रवाह जमिनीत उतरल्याने चिटकून जागीच मृत्यू झाला.हि...
कुरकुंभ गावाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा चिरला गळा, नागरिकांच्या सतर्कतेने आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
दौंड:- आलिम सय्यद पुणे- सोलापुर महामार्गालगत दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावालगत मळद तलावाच्या समोरील शेतात आज ( दि. ५ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर कटरने...
विद्युलताताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमजीवी सन्मानदिन साजरा
जव्हार आज दिनांक -५-७-२०२२ रोजी श्रमजीवी संघटना जव्हार . तालुक्याच्या वतीने संघटनेच्या संस्थापिका तथा अध्यक्ष मान. विद्युलताताई पंडित यांच्या २ जुलै या जन्मदिवसाच्या अवचित...
हार्मोनि ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये केमिकल ची चोरी…
दौंड:- आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील हार्मोनि ऑर्गनिक्स प्रा. लि. प्लॉट नं डी-५ या कंपनी मधून केमिकल पावडर ची चोरी झाल्याचा प्रकार...
डाँक्टर डे दिनानिमित्त दौंड,कुरकुंभ,पाटस येथील डाॅक्टरांसाठी वाॅकेथाॅन चे आयोजन
दौंड:- आलिम सय्यद आज दिनांक १ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब कुरकुंभ एम आय डी सी,रोटरी क्लब ऑफ पाटस, ज्युपीटर हाॅस्पीटल...
मुस्लिम समाजाची या वादग्रस्त पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार…
नेवासा (प्रतिनिधी)- वाळू माफियांबरोबर वादग्रस्त संभाषण व्हायरल प्रकरणातून तडका फडकी बदली होऊन पुन्हा नेवासा पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून हजर झालेले पोलीस निरीक्षकाकडून मुस्लिम विरोधी व...
संजय कुमार पाटील यांच्या हस्ते अतिदुर्गम भागात वह्या वाटप..
माननीय .पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील सर . यांच्या सहकार्याने मौजे कुतूर विहीर या गावात जिल्हा परिषद शाळा कुतुर विहीर येथे. पहिली ते पाचवी पर्यंतच्या...
भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना,राजभवन क्वारंटाईन…
मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण…
मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड...
एक अनोखा उपक्रम गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय येथे करण्यात आला…
आज दिनांक २१-६-२०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत, सीटी सी. एस. एम.वी. एस.शंभर...
ऑनर लॅब कंपनी कडून दहा जिल्हा परिषद शाळांना एक हजार दप्तर वाटप..
दौंड- पुणे :- आलिम सय्यद कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील ऑनर लॅब कंपनीने कंपनीच्या सीएसआर फंडातून दहा जिल्हा परिषद शाळांना एक हजार दप्तर वाटप करण्यात...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन..
जव्हार-- दि. १६-६-२०२२ रोजी घडलेल्या घटने संदर्भात गुरुवार दिनांक १६-६-२०२२ जव्हार पासून केवळ ७ ते ८ किंमी असणाऱ्या वडपाडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शव...
जव्हार शहरातील भगवान जोशी यांचे घर आग लागून पूर्णपणे खाक …
दि. १९-६- २०२२ रोजी रात्री सुमारे १-३० वाजता जव्हार शहरात अंबिका चौक येथील भगवान जोशी यांच्या घराला अचानक मोठी आग लागली. ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी...
शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…
जव्हार दी .१९- १९ जुन २०२२ रोजी शिवसेना पक्षाचा ५६ वा वर्धापन दिवस गांधी चौक जव्हार येथे खूप आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला . शिवसैनिकांमध्ये वर्धापन...
दहावीचा निकाल पाहण्या आधीच घेतला जगाचा निरोप.
जव्हार:- जव्हार तालुक्यातील वडपाडा या ठिकाणी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सदर मुलीने १० वी ची...
16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू…
जव्हार तालुक्यातील खळबळजनक घटना शहरापासून 7 ते 8 किमी अंतरावर असलेले वडपाडा गाव येथील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस...